MAHA-TET Paper 2 (Classes 6-8)

MAHA-TET PYQ 2016 (P2) - बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र question bank (बालविकास व अध्यापनशास्त्र (CDP Paper 2))

Practice 29 free MAHA-TET Paper 2 (Classes 6-8) बालविकास व अध्यापनशास्त्र (CDP Paper 2) - MAHA-TET PYQ 2016 (P2) - बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र questions with answers and step-by-step solutions.

Q1.
MAHA-TET 2016 (P2): खाली दिलेल्या विकास प्रक्रियेच्या वैशिष्ट्यांमध्ये कोणते वैशिष्ट्य अयोग्य आहे ?
(A)
विकास हा संश्लेषणात्मक स्वरूपाच आहे.
(B)
विकास प्रक्रियेमध्ये व्यक्तिभिन्नता आढळते.
(C)
विकासामध्ये भोवतालच्या परिसराचाही वाटा असतो.
(D)
प्राण्यांच्या तुलणेत मानवाच्या विकासाचा वेग जास्त असतो.
Show answer & solution
Verified Answer & Solution Locked
Sign in to your free student account to reveal verified answers, instant hints, and detailed explanations.
Sign in to view
Q2.
MAHA-TET 2016 (P2): कुमारावस्थेत विद्यार्थ्यांना अध्यापन करताना शिक्षकांनी पुढीलपैकी कोणत्या गोष्टीचा विचार करावा ?
(A)
शिक्षकांनी वर्गात एकात्म पद्धतीचा अवलंब करावा
(B)
विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तिचे प्रकटीकरण टाळावे.
(C)
शिक्षकांच्या आचारात व विचारात विसंगती नसावी.
(D)
मुलामुलींना एकत्र बोलण्याची संधी द्यावी.
Show answer & solution
Verified Answer & Solution Locked
Sign in to your free student account to reveal verified answers, instant hints, and detailed explanations.
Sign in to view
Protected Questions

Unlock All 29 Questions in MAHA-TET PYQ 2016 (P2) - बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र

Log in or sign up free to access every question with complete solutions, create chapter practice tests, and track your performance.

Sign up free to access all 29 questions

Unlock every MAHA-TET PYQ 2016 (P2) - बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र question, generate papers, and practice at your own pace.