MAHA-TET Paper 2 (Classes 6-8)

MAHA-TET 2024: बालविकास व अध्यापनशास्त्र (CDP Paper 2) [PYQ Archive] question bank (बालविकास व अध्यापनशास्त्र (CDP Paper 2))

Practice 90 free MAHA-TET Paper 2 (Classes 6-8) बालविकास व अध्यापनशास्त्र (CDP Paper 2) - MAHA-TET 2024: बालविकास व अध्यापनशास्त्र (CDP Paper 2) [PYQ Archive] questions with answers and step-by-step solutions.

Q1.

प्रत्येक बालक हे वेगळे असून, ते निसर्गाचे एकमेव व अद्वितीय निर्मिती असते. त्यानुसार भावंडामध्ये सामाजिक, मानसिक, भावनिक व शारीरिक भेद खालीलपैकी अनुवंशाच्या कोणत्या नियमानुसार दिसून येतात ?

(A)
साधर्म्याचा नियम
(B)
विविधतेचा नियम
(C)
परागमनाचा नियम
(D)
पुनरावृत्तीचा नियम
Show answer & solution
Verified Answer & Solution Locked
Sign in to your free student account to reveal verified answers, instant hints, and detailed explanations.
Sign in to view
Q2.

मानवी प्राण्याची घडण अनुवंश व परिस्थिती यांच्या संयुक्त कार्यामुळेच होत असते. खाली दिलेल्या घटकांमध्ये कोणत्या घटकावर फक्त परिस्थितीचा प्रभाव दिसून येतो ?

(A)
स्वभाव व वृत्ती
(B)
पक्वतेचे वय
(C)
बुद्धिमत्ता
(D)
डोळ्यांचा व शरीराचा रंग
Show answer & solution
Verified Answer & Solution Locked
Sign in to your free student account to reveal verified answers, instant hints, and detailed explanations.
Sign in to view
Protected Questions

Unlock All 90 Questions in MAHA-TET 2024: बालविकास व अध्यापनशास्त्र (CDP Paper 2) [PYQ Archive]

Log in or sign up free to access every question with complete solutions, create chapter practice tests, and track your performance.

Sign up free to access all 90 questions

Unlock every MAHA-TET 2024: बालविकास व अध्यापनशास्त्र (CDP Paper 2) [PYQ Archive] question, generate papers, and practice at your own pace.