MAHA-TET Paper 1 (Classes 1-5)

MAHA-TET PYQ 2020 (P1) - बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र question bank (बालविकास व अध्यापनशास्त्र (CDP))

Practice 29 free MAHA-TET Paper 1 (Classes 1-5) बालविकास व अध्यापनशास्त्र (CDP) - MAHA-TET PYQ 2020 (P1) - बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र questions with answers and step-by-step solutions.

Q1.
MAHA-TET 2020 (P1): अध्यापन परिणामकारक होण्यासाठी अध्यापनात तत्त्वांचा वापर करणे आवश्यक असते. खाली दिलेल्या तत्त्वांमध्ये कोणते तत्त्व योग्य नाही?
(A)
अध्यापनाचा केंद्रबिन्दू अध्ययनार्थी असावा
(B)
प्रभावी अध्यापनात उद्दिष्ट अगोदर निश्चित करावीत
(C)
अध्यापनात योग्य अशा शैक्षणिक साहित्याचा वापर करावा
(D)
अध्यापन करताना घटकांचा जीवनाशी, जीवनातल्या अनुभवांशी संबंध जोडणे अनावश्यक ठरते
Show answer & solution
Verified Answer & Solution Locked
Sign in to your free student account to reveal verified answers, instant hints, and detailed explanations.
Sign in to view
Q2.
MAHA-TET 2020 (P1): खालीलपैकी कोणत्या प्रतिमानाचे उद्दिष्ट हे विदयार्थ्यांची वैशिष्टये व सुप्त शक्तिंचा शोध होऊन विकास करणे, त्याव्दारे सामाजिक वातावरण व एकूण पर्यावरणाशी सर्जनशील संबंध प्रस्थापित करण्यास मदत करणे हे आहे?
(A)
व्यक्तिगत विकास प्रतिमाने
(B)
ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने
(C)
वर्तन परिवर्तन प्रतिमाने
(D)
सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाने
Show answer & solution
Verified Answer & Solution Locked
Sign in to your free student account to reveal verified answers, instant hints, and detailed explanations.
Sign in to view
Protected Questions

Unlock All 29 Questions in MAHA-TET PYQ 2020 (P1) - बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र

Log in or sign up free to access every question with complete solutions, create chapter practice tests, and track your performance.

Sign up free to access all 29 questions

Unlock every MAHA-TET PYQ 2020 (P1) - बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र question, generate papers, and practice at your own pace.