MAHA-TET Paper 1 (Classes 1-5)

MAHA-TET PYQ 2018 (P1) - बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र question bank (बालविकास व अध्यापनशास्त्र (CDP))

Practice 30 free MAHA-TET Paper 1 (Classes 1-5) बालविकास व अध्यापनशास्त्र (CDP) - MAHA-TET PYQ 2018 (P1) - बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र questions with answers and step-by-step solutions.

Q1.
MAHA-TET 2018 (P1): खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने अनुवंशा संबंधी संशोधन करून अनुवंशाचे नियम मांडले?
(A)
गाल्टन
(B)
ग्रेगॉर मेंडेल
(C)
आर.सी. ट्रायन
(D)
पियाजे
Show answer & solution
Verified Answer & Solution Locked
Sign in to your free student account to reveal verified answers, instant hints, and detailed explanations.
Sign in to view
Q2.
MAHA-TET 2018 (P1): विद्यार्थ्यांमध्ये आढळणारे व्यक्तिभेद हे भिन्न परिस्थितीमुळे निर्माण झालेले असतात. यासाठी शिक्षकाने व्यक्तिभेदाची शास्त्रीय माहिती घेऊन विद्यार्थ्यांना अध्यापन करावे, हे करताना शिक्षकाने खालीलपैकी कोणती बाब टाळावी?
(A)
उपजत शक्तींच्या विकासासाठी योग्य शैक्षणिक संस्कार दयावेत
(B)
क्षमतांचा जास्तीतजास्त विकास साधण्याच्या दृष्टीने सुयोग्य परिस्थिति निर्माण करावी
(C)
विशिष्ट परिस्थिती निर्माण केली की, विशिष्ट प्रकारचा विकास साधता येईल हे गृहित धरुन त्यादृष्टीने प्रयत्न करावे
(D)
विद्यार्थ्यांच्या मानसिक व सामाजिक विकासांसाठी प्रयत्न करावे
Show answer & solution
Verified Answer & Solution Locked
Sign in to your free student account to reveal verified answers, instant hints, and detailed explanations.
Sign in to view
Protected Questions

Unlock All 30 Questions in MAHA-TET PYQ 2018 (P1) - बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र

Log in or sign up free to access every question with complete solutions, create chapter practice tests, and track your performance.

Sign up free to access all 30 questions

Unlock every MAHA-TET PYQ 2018 (P1) - बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र question, generate papers, and practice at your own pace.